Night Out at Resort – Horror Experience in Marathi | TK Storyteller
अनुभव - रणजीत काळे अनुभव २०१६ सालच्या पावसाळ्यातला आहे. मी माझ्या ऑफिस टीम सोबत एका रिसॉर्ट ल गेलो होतो. आमची २५-३० जणांची टीम होती. आमच्या टीम मध्ये आम्ही ७-८ मुले आहोत आणि बाकी सगळ्या मुली. घरातून आम्ही सकाळी साडे सात…