रहस्यमयी राजवाडा.. भयकथा | TK Storyteller
लेखिका - वर्षा पाटील साधारण दोन अडीच वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. मी आणि माझे दोन मित्र मानस आणि सुमित असे आम्ही राजस्थानला फिरायला गेलो होतो. मला तिथले राजवाडे आणि किल्ल्यांची लहानपणा पासून खूप आवड होती. आजोबांकडून तिथल्या किल्ल्यांन बद्दलच्या गोष्टी…