शोध आश्रयाचा – भयकथा | T.K. Storyteller
2014 मी माझे MBA पूर्ण केलं तर माझा जिवलग मित्र सौरभ याने त्याचे इंजिनिरिंग पूर्ण केले. आमच्या दोघांसमोर शिक्षण झाल्यावर, सर्वांच्या समोर जो प्रश्न पडतो तोच आमच्या समोर ही होता.. आता पुढे काय? मी पुढे जॉब करण्याचा तर सौरभ ने…