प्रवास त्या रात्रीचा.. भयकथा | TK Storyteller
अनुभव - शुभम सुर्वे ही गोष्ट माझ्या वडिलांसोबत घडली होती. त्यांच्या एका मित्राचे लग्न ठरले होते. त्यामुळे वडिलांना आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुप ला लग्नाचे आमंत्रण होते. लग्न कोकणातल्या एका गावात होते आणि सगळ्यांनी जायचे नक्की केले होते. वडिलांनी एक कृजर…