Vikrut -Marathi Horror Story | T.K. Storyteller
माझे खूप दिवसांचे स्वप्न होते, स्वतःच घर घेण्याचे. शहरात आल्यापासून रेंट च्या घरात राहायचा कंटाळा आला होता. पण लवकरच मी माझी परिस्थिती बदलण्यात यशस्वी झालो. आज माझ्या आयुष्यातील एक ध्येय पूर्ण झाले. शहरा बाहेर पण तरीही शहारालगतच सुंदर निसर्गमय परिसरात…