फॅमिली टूर – एक अविस्मरणीय अनुभव – Marathi Horror Story
अनुभव - सचिन खोरखेडे आम्ही एकदा फॅमिली टूर अरेंज केली होती. माहूर गडावर जायचे ठरले. ऐन वेळी गाडी बुक करून आम्ही प्रवास सुरु केला. मजा मस्ती करत गाण्याच्या भेंड्या खेळत प्रवास चालू होता. जळगाव हुन निघाल्यामुळे आम्हाला बराच वेळ लागणार…