पावसाळ्याच्या दिवसातील भयाण अनुभव EP02 – 02 | TK Storyteller
अनुभव - संकेत राजणे माझे गाव यवतमाळ शहरात आहे. हा किस्सा साधारण ३-४ वर्षांपूर्वीचा आहे. ते पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी माझी मोठी आई म्हणजे काकी घरी राहायला आली होती. ती खूप अस्वस्थ असायची. एरव्ही पेक्षा काही तरी वेगळं आहे…