प्रवास.. त्या रात्रीचा.. एपिसोड 6 – Horror Story 1 | TK Story
मी राहायला नवी मुंबईत आहे आणि तिथेच नोकरी ही करतो. माझे गाव तसे कोकणातले. त्या दिवशी नेहमी प्रमाणे सकाळी ८ ला जॉब ला जायला निघालो. दुपार ची वेळ होती. मला गावातून फोन आला. भावाचे लग्न ठरले होते आणि तारीख ही…