भयाण रात्रीतला चित्तथरारक अनुभव EP04 -02
मी मुंबई मध्ये वास्तव्यास आहे. हा अनुभव साधारण चार ते साडे चार वर्षांपूर्वीचा आहे. मी एका मोठ्या कॉलनी मध्ये राहते आणि त्याच्या बाजूचा परिसर मोकळा आहे. जिथे बऱ्याच वर्षांपासून कसलेही बांधकाम झाले नाही. त्यामुळे तो परिसर पडीक आहे. पावसाळा आला…