घाटातला प्रवास – भयकथा | TK Storyteller
अनुभव - वेदांत सोलकर मी एका ऍनिमेशन कंपनी मध्ये काम करतो. काही दिवसांपासून कामाचा ताण जास्त झाल्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला. माझा मित्र झेवियर कामानिमित्त पुण्याला शिफ्ट झाला होता. तिथे तो एकटाच राहायचा. त्यामुळे मी…