Night Drive Marathi Horror Experiences | TK Storyteller
अनुभव क्रमांक - १ - साईराज घटना माझ्या वडिलांसोबत आणि त्यांच्या मित्रा सोबत घडली होती. तेव्हा ते कॉलेज मध्ये शिकत होते. ते पाचही मित्र बाईक घेऊन एके ठिकाणी राईड ला गेले होते. त्याच ठिकाणी काही दिवस मुक्काम करून मग परतीच्या…