गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १७ – ०१ | Marathi Horror Experience | TK Storyteller
हा अनुभव काही वर्षांपूर्वीचा आहे. थंडीचे दिवस होते, आणि मी एका मित्राच्या गावी गेलो होतो. ते गाव लांबच्या डोंगरमाथ्यावर वसलेलं होतं, जिथं रात्रीचा गारठा अंग गोठवणारा असायचा. मित्राच्या गावी एका लग्नाची तयारी सुरू होती, आणि आम्ही काही दिवस राहायला गेलो…