Hill Station Trip – Horror Story in Marathi | T.K. Storyteller

अनुभव - मंदार सुतार धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून आम्ही एका थंड हवेच्या ठिकाणी ट्रीप प्लॅन केली होती. त्या ठिकाणचे वर्णन करायचे म्हंटले तर आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या पर्वत रांगा, श्वास रोखायला लावणाऱ्या खोल दऱ्या, भरपूर हिरवळ आणि तिथले थंडगार वातावरण असे…

0 Comments

एक चित्त-थरारक अनुभव – भयकथा | T.K. Storyteller

अनुभव - यश नागभिडे ही घटना माझ्या आई सोबत 20 वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हा तिचं लग्न होऊन 1-1.5 वर्ष झाल होतं. ती आणि माझ्या आईची मोठी बहीण हाकेच्या अंतरावर राहायच्या. माझ्या आईची एक माउशी होती. तिचा या दोघींवर खूप जीव…

0 Comments

Hostel Days – One Creepy Experience – Marathi Horror Stories

अनुभव - कौस्तुभ बुरळे मी सध्या कॉलेज मध्ये आहे. आणि कॉलेज जवळच्याच एका छोट्याश्या हॉस्टेल मध्ये राहतो. आम्ही एकूण दहा मुलं आहोत. एकूण ५ रूम आहेत त्यामुळे रूम मध्ये प्रत्येकी 2 मुलं. काही महिन्यांपूर्वी ची ही गोष्ट आहे. शनिवारी कॉलेज…

0 Comments

एक अविस्मरणीय अनुभव – भयकथा | T.K. Storyteller

अनुभव - सूयोग गोरे त्या दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास मी आणि माझा मित्र सागर एक पार्क मध्ये बसलो होतो.तो त्याच्या मैत्रिणी सोबत कॉल वर बोलत होता आणि मी मात्र तिथे बसून बसून कंटाळलो होतो. म्हणून सहज विचार केला की…

0 Comments

Night Drive – Marathi Horror Story – T.K. Storyteller

हा जीवघेणा प्रसंग माझ्या सोबत ५ मार्च २०१८ च्या रात्री घडला होता.  मी एक बदली ड्रायव्हर असल्याने मला भाडे घेऊन कुठेही जावे लागायचे. त्या दिवशी मला साहेबांनी कॉल केला आणि एका गावातले भाडे आहे म्हणून सांगितले. आता मी जिथे होतो…

0 Comments

आभास – एक अविस्मरणीय अनुभव | Marathi Horror Story | T.K. Storyteller

अनुभव - वेदांत शहाणे घटना २०१९ ची आहे. आम्ही एका नवीन फ्लॅट मध्ये राहायला आलो होतो. आम्ही म्हणजे माझे आई वडील आणि दोन भाऊ असे एकूण पाच जण. आमचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता आणि दुसऱ्या मजल्यावर एक दवाखाना होता. त्यात…

0 Comments

चिंचेच्या पारंब्या – मराठी भयकथा

लेखिका - स्नेहा बस्तोडकर वाणी "व्यवस्थित पोहोचलात ना" राजश्री म्हणाली. "हो पोचलो व्यवस्थित पण हायवेवर भयंकर ट्राफिक जाम असतो त्याने जास्तीत थकायला झालं" सुरेश म्हणाले "आता बाहेर जाऊन एक छान चहा पिऊन येतो म्हणजे बरं वाटेल""हा अख्खा आठवडा तुम्हाला बाहेरूनच…

0 Comments

Two Horror Experiences in Marathi | TK Storyteller

अनुभव क्रमांक १ - रस्त्या वरच्या कुत्र्यांच्या विचित्र ओरडण्याने माझी एकाग्रता भंग झाली. भिंतीवरच्या घडाळ्या कडे नजर फिरवली आणि काळजाचा ठोकाच चुकला. प्ले स्टेशन वर खेळता खेळता रात्री चे 2 वाजले होते. "उद्या ट्युशन बुडणार आणि पर्वा च सबमिशन ही…

0 Comments

टेकडीवरचा फेरा – भयकथा

लेखक - तेजस देशपांडे ही साधारण २ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी शिक्षणासाठी बाहेरगावी होतो. आमच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या म्हणून मी घरी जाण्याचे ठरवले. कॉलेज सुटल्यावर मी सामान वैगरे पॅक केले आणि एस टि बस ने घरी जायला निघालो.…

0 Comments

अज्ञात – एक अविस्मरणीय अनुभव | मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - पूजा पांडे राऊत १ मे २०१६ ला माझ लग्न झालं. आदल्या दिवशी हळद होती. भरपूर नातेवाईक, पाहुणे आले होते. त्यामुळे घर अगदी भरले होते. हळद लाऊन झाल्यावर मी माझ्या मैत्रिणींसोबत घराच्या टेरेस वर गेले. आमच्या गप्पा, मजा मस्करी…

0 Comments

End of content

No more pages to load