Chakvaa – Ek Marathi Bhaykatha
अनुभव - राकेश झांबरे माझ्या मामा ला पुनर्वसन म्हणून एक जागा मिळाली होती. पण ती जागा दोघांत वाटून मिळाली होती. त्यामुळे दुसरा व्यक्ती कोण आहे हे आम्हाला शोधून काढायचे होते. त्यामुळे आम्ही कार्यालयात जाऊन सगळी माहिती काढून आणली. पत्ता होता…