प्रवास.. त्या रात्रीचा.. EP08 – 01 | TK Storyteller

अनुभव - रवींद्र दिवटे मी कधी रात्रीचा प्रवास नव्हता केला पण त्या दिवशी मी बस चा प्रवास करणार होतो. रात्रीचे 9 वाजले होते, मी ज्या बसची वाट पाहत होतो ती बस जरा लेट झाली होती. म्हणून मी बस स्टॉपवर फेरफटका…

0 Comments

त्या मंतरलेल्या रात्री.. EP06 | TK Storyteller

अनुभव - कुशल पांडे घटना २०१२-२०१३ सालची आहे. मी धुळे येथे वास्तव्यास आहे. आणि त्या काळी मी पुढील शिक्षण आणि जॉब साठी पुण्याला जायचा निर्णय घेतला. माझ्या साठी स्वतःच घर सोडून वेगळ्या शहरात जायचा अनुभव पहिलाच होता. माझ्या सोबत येणार…

0 Comments

कोकण ट्रिप – एक चित्तथरारक अनुभव – EP05 | TK Storyteller

अनुभव - नाथा उघडे आम्ही सगळे मित्र मालवण - गोवा असा प्लॅन करून ट्रिपला निघालो होतो. आम्ही एकूण १२ जण होतो, त्यामुळे आम्हाला ट्रेनचा प्रवास चांगला पडेल असा विचार करून आम्ही ट्रेनने निघालो. आम्ही सगळे २९ सप्टेंबरला दुपारी पिंपरी-चिंचवडहून निघालो.…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – EP 10 – 02 | TK Storyteller

अनुभव - राजीव सावंत मी नवी मुंबईत वास्तव्यास आहे. एका चार मजली बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर माझा फ्लॅट आहे. प्रसंग आहे १२ जून २०२३ चा. माझ्या आई चा वाढदिवस होता. त्यामुळे संध्याकाळी आम्ही घरातच छोट सेलिब्रेशन करायचं ठरवलं. केक आणि…

0 Comments

मुंज्या – एक भयाण अनुभव | TK Storyteller

अस म्हणतात की सहा वर्षा खालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते कारण अशी मान्यता आहे कि, लहान मुलांना त्यांच्या शरीराशी मोह नसतो, त्यांच्या तीव्र इच्छा नसतात. पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १४ – ०२ | TK Storyteller

अनुभव - अजय कदम गणपती दर्शनासाठी मी, माझा मोठा तुषार आणि माझा मित्र सुमित आम्ही माझ्या गावी नाशिक ला गेलो होतो. माझा मित्र पहिल्यांदाच माझ्या गावी आला होता. गणेशोत्सव असल्या कारणाने ३ दिवस आम्ही खूप मजा केली. त्या काळी माझे…

0 Comments

भयाण रात्रीतले अविस्मरणीय अनुभव – Ep09 – 02 | TK Storyteller

अनुभव - मयूर म्हात्रे प्रसंग माझ्या मित्रा सोबत बऱ्याच वर्षांपूर्वी घडला होता. तो त्या काळी एका सेकंड हॅण्ड बाईक च्या शोधत होता. काही ठिकाणी चौकशी केल्यावर त्याला चांगल्या स्थितीत असलेली एक बाईक मिळाली. डील ही चांगले झाले आणि कमी किमतीत…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १४ – ०३ | TK Storyteller

कधी एखादा अकस्मित मृत्यू होतो आणि त्याचे गूढ मृत्यू नंतर ही तसेच कायम राहते. पण प्रत्येक वेळी असे होत नाही. असे म्हणतात की मृत्यू नंतर ही त्या बद्दल चे गूढ उलगडले जाऊ शकते. घटना आहे मनोरी इथली. माझ्या भावाचा मित्र…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १४ – ०१ | TK Storyteller

त्या दिवशी माझा मित्र आकाश मला खूप दिवसांनी भेटला होता. खर तर आमच्याच इथे राहत असल्याने त्याची नेहमी भेट व्हायची, जुजबी बोलणं व्हायचं. पण या वेळी तो खूप दिवसांनी मला भेटला होता. म्हणून मी त्याची विचारपूस केली की इतके दिवस…

0 Comments

बाधित EP06 – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - प्रितेश काप मी मूळचा साताऱ्याचा. पण त्या काळी माझे आजोबा कामा निमित्त मुंबईत आले आणि नंतर इथेच स्थायिक झाले. माझ्या वडिलांचे शिक्षण वैगरे ही इथेच झाले. मी ही आता मुंबईत च राहतोय. २०१५ ला माझे लग्न झाले गोष्ट…

0 Comments

End of content

No more pages to load