स्मशानाकडचा रास्ता.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - महेश डुंबरे काहींचा भूतप्रेतावर ठाम विश्वास असतो त्यापैकी मी सुद्धा एक आहे आणि मी सुद्धा अशी खरी व भयंकर कथा अनुभवली आहे ती अगदी सिनेमातील कथेप्रमाणे वाटेल पण तेवढीच खरी आहे. गोष्ट 2002 म्हणजेच जवळपास २० वर्षांपूर्वची आहे.…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ६ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - अथर्व शिंदे हा अनुभव ही बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या आजीला आला होता. त्याकाळी गावात पाण्याची सोय नव्हती. रात्री ३ च्या सुमारास पाणी यायचे आणि ते ही येईलच याचा काही नेम नसायचा. पण तरीही सगळी लोक पाण्याची भांडी रात्री च…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ६ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - अथर्व शिंदे हा अनुभव माझ्या आजोबांना आला होता. त्यांच्या तरुण्यातला हा प्रसंग. त्या काळी आमचे शेत होते. सर्व शेताचे काम ते एकटेच पाहायचे. तेव्हा दिवाळी उलटून एक आठवडा झाला होता आणि भाताची कापणी सुद्धा झाली होती. आता भात…

0 Comments

रेंट रूम्स – एपिसोड २ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - अथर्व महाडिक ही साधारण दीड ते तीन वर्षांपूर्वीची घटना आहे. आम्ही नवी मुंबईत घर भाड्याने घेतले होते. कमी पैशात मोठे घर मिळत असल्याने मागचा पुढचा विचार न करता वडिलांनी लगेच निर्णय घेतला होता. एका सात मजली इमारतीत पहिल्या…

0 Comments

एक झपाटलेले लॉज – भयाण अनुभव – Horror Story | TK Storyteller

अनुभव - महेश डुंबरे ही गोष्ट 2010 मधील आहे. मी एका नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरी करत होतो. तेव्हा मला फिल्ड विझिट साठी प्रत्येक महिन्यात साधारण 10 दिवस कर्नाटकला जावे लागत असे. कर्नाटकमधील एका गावात पहिल्यांदाच जावे लागले. तो महिना नोव्हेंबर चा…

0 Comments

तलाव एक रहस्य.. भयकथा | TK Storyteller

लेखिका - दर्शना शशिकांत कुलकर्णी  हातातली सामानाची पिशवी सावरत मिनलने खिशातून मोबाईल काढला. आईचे 5 मिस कॉल्स झाले होते. मिनलने पटकन आईला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजली आणि फोन कट झाला. आई कामात असेल असा विचार करून मिनल पुढे…

0 Comments

घाटातला शिकारी – भयकथा | TK Storyteller

लेखक - अमित लाड अमित आणि राकेश दोघं जिवलग मित्र.. यांची मैत्री अगदी बालपणापासूनची असल्यामुळे या दोघानमध्ये खूप घट्ट नाते होते. दोघांनीही आपले शिक्षण आणि कसेतरी आपले ग्रॅड्युएशन पूर्ण करून, जवळपास ५ वर्ष जॉब केला. या ५ वर्षात काही रक्कम…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड २ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - प्रथमेश साळुंखे हा प्रसंग माझ्या मामा सोबत घडला होता. मामा तेव्हा १७,१८ वर्षा चा असेल. त्या वेळी त्याला पोहण्याचे खूप वेड होते. तो नेहमी आपल्या मित्रांसोबत नदीवर पोहायला जायचा. सकाळ असो, दुपार असो वा ‌‌संध्याकाळ. ते नेहमी नदीवर…

0 Comments

पायवाटेवरचं भूत – भयकथा.. | TK Storyteller

अनुभव - सुदेश खरात "ये आवरल का रे सागर आपल्याला जायचयं ना आज जत्रेला"मी म्हणालो.. हा आवरला फक्त आता जनावरांना चार टाकतो आणि एवढ दूध डेरीत टाकून आलो मग जाऊ आपण सागर म्हणाला आणि सायकल वर टांग मारून दूध घालायला…

0 Comments

नाईट शिफ्ट चा एक भयाण अनुभव.. भयकथा | TK Storyteller

हा अनुभव मला फेब्रुवारी २०२० मध्ये आला होता. लॉक डाऊन होण्या पूर्वी. मी मुंबई च्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये ट्रेनी म्हणून काम करत होतो. डिसेंबर २०१९ पासून मी रुजू झालो तेव्हा पासून मी नाईट शिफ्ट करायचो, पहिल्याच महिन्यात मी नाईट…

0 Comments

End of content

No more pages to load