Scary Road Trip – Marathi Horror Experience | TK Storyteller

अनुभव - ओम सिंग परदेशी अनुभव साधारण ५ वर्षांपूर्वीचा म्हणजे २०१५ साल चा आहे. आमचे एकत्रित पद्धतीचे कुटुंब आहे. रहायला साताऱ्याला आहोत. घरात ५ काका काकू, आजी आजोबा आणि आम्ही ७ भावंडं राहतो. नुकतीच परीक्षा संपली होती आणि मे महिन्याची…

1 Comment

Scary Experience during Diwali – TK Storyteller

अनुभव - तुषार मनकर हा अनुभव दिवाळीच्या सुट्ट्या मधला आहे. सुट्ट्या नुकत्याच लागल्या होत्या. घरात पूजेची तयारी चालू होती. बाहेर वाजणाऱ्या फटाक्यांचा आवाज कानावर पडत होता. मी सहज म्हणून घरा बाहेर आमच्या गॅलरी मध्ये येऊन उभा राहिलो. तासे मागून आई…

0 Comments

प्रवास त्या रात्रीचा.. – Marathi Horror Story | T.K. Storyteller

अनुभव - नितीन हातागळे हा अनुभव मागच्या वर्षीचा आहे. मी औरंगाबाद ला एका हॉटेल मध्ये शेफ आहे. माझा भाऊ ही माझ्या सारखाच हॉटेल इंडस्ट्री मध्ये शेफ आहे. त्या दिवशी ड्युटी वर असताना त्याचा फोन आला. तो म्हणाला की औरंगाबाद वरून…

0 Comments

विहिरीतले भूत..

अनुभव - पूनम साबळे अनुभव आमच्या गावातील एका आजीने सांगितला होतं गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. जवळपास ६०-७० वर्षांपूर्वीची. तिने तिचे नाव कमलाबाई सांगितले. साताऱ्या जवळ एका गावापासून काही अंतरावर एक वाडा आहे. तिथलीच ही गोष्ट. तेव्हा तो भाग अतिशय गर्द…

0 Comments

मानकाप्या.. २ चित्तथरारक अनुभव | Bhaykatha | TK Storyteller

अनुभव क्रमांक - १ हा अनुभव आपल्या चॅनल च्याच एका सबस्क्राईब र ने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे.  ही गोष्ट साधारणतः ६ वर्षांपूर्वीची आहे. मी काकू कडे सुट्टी मध्ये राहायला गेले होते. तेव्हा नेमकी दादाची…

0 Comments

ती अजूनही इथेच आहे.. भयकथा | T.K. Storyteller

लेखिका - स्नेहा बस्तोडकर वाणी खूप सुंदर दिसायच्या तुमच्या पहिल्या पत्नी" भिंतीवर च्या फोटो समोर पाहत हात जोडून उभी असलेली राधिका म्हणाली. "फक्त दिसायलाच नाही मनानी ही तितकीच सुंदर होती माझी सखी" फोटो वरचा हार नीट करत आकाश म्हणाला. "तिने…

0 Comments

Night Drive Episode 02 – Marathi Horror Stories | TK Storyteller

अनुभव क्रमांक - १ - कौस्तुभ सुर्वे गोष्ट काही महिन्यापूर्वी ची आहे. मी आणि माझी मोठी बहीण साक्षी आम्ही दोघांनी सहज म्हणून लोणावळा ते रहिमतपूर असा लाँग ड्राईव्ह चा प्लॅन केला. खुप दिवसांपासुन आमचे लाँग ड्राईव्ह ला विचार होता आणि…

0 Comments

Rent Rooms – 3 Horror Experiences | TK Storyteller

अनुभव क्रमांक १ -  हा अनुभव आपल्या चॅनल च्याच एका सबस्क्राईब र ने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे.  मी तेव्हा साधारण १२ वर्षांची असेन. आम्ही नुकताच आमचे राहते घर विकून एके ठिकाणी नवीन घर घेतले…

0 Comments

One Scary Horror Experience | T.K. Storyteller

ही गोष्ट साधारण ३-४ वर्षांपूर्वीची आहे, २०१७ ची. माझा भाऊ प्रकाश हा थोड्या भित्र्या स्वभावाचा. दिसायला तसा देखणा आणि तेव्हा तिशी ओलांडली होती. पण त्याच्याकडे बघून त्याचे वय जेमतेम २५ वाटायचे. त्याला पिण्याचे थोडे व्यसन होते. त्याच्या बरोबरीच्या मुलांची लग्न…

0 Comments

जीवघेणा पाठलाग – Marathi Horror Experiences | T.K. Storyteller

अनुभव क्रमांक - १ - अनिकेत मेस्त्री अनुभव माझ्या काकांसोबात घडला होता. गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा माझे काका एका बँजो पार्टी मध्ये बंजो वाजवायचे. त्यांच्या मित्रांचा ग्रुप होता.. कधी कोणाच्या हळदी ला किंवा लग्नामध्ये बेंजो वाजवण्याची ऑर्डर मिळाली की…

0 Comments

End of content

No more pages to load