गावाकडच्या भयाण गोष्टी.. EP16 – 02 | Horror Experience | TK Storyteller
अनुभव - चैतन्य तुपे हा अनुभव माझ्या आजोबांचा आहे, जो त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता. आमच्या गावातल्या एक प्रसिद्ध भैरव यात्रेचा काळ होता. आम्ही मूळचे सांगलीचे, पण आता पिंपरीत राहतो. मात्र, दरवर्षी भैरवाची यात्रा असली की आजोबा त्या यात्रेला न…