काही जागा झपाटलेल्या.. एपिसोड 02 – 02 | TK Storyteller
त्या रात्री आम्ही पाच मित्र – मी, रोहन, संकेत, जय आणि आदित्य – मुंबईहून पुण्याला खंडाळा घाट मार्गे गाडीतून प्रवास करत होतो. आमचा उत्साह शिगेला होता कारण मित्रांसोबतचा हा एक छोटा पण मजेशीर प्रवास होता. रात्रीचे साधारण 11 वाजले होते,…