One Horror Experience – Marathi Horror Story – T.K. Storyteller
अनुभव - सीमा देशपांडे आमच्या घरा शेजारी एक काका राहतात. त्यांचे नाव किसन आहे. हा त्यांचा अनुभव आहे. हा प्रसंग त्यांच्यासोबत जवळपास ३० वर्षांपूर्वी घडला होता. काका नाशिक च्या नोट प्रेस मध्ये कामाला होते. त्यांची नेहमी नाईट शिफ्ट असायची. शिफ्ट…