Night Drive – Marathi Horror Story – T.K. Storyteller
हा जीवघेणा प्रसंग माझ्या सोबत ५ मार्च २०१८ च्या रात्री घडला होता. मी एक बदली ड्रायव्हर असल्याने मला भाडे घेऊन कुठेही जावे लागायचे. त्या दिवशी मला साहेबांनी कॉल केला आणि एका गावातले भाडे आहे म्हणून सांगितले. आता मी जिथे होतो…