भयाण रात्रीतला चित्तथरारक अनुभव EP04 -01
अनुभव - श्रीकांत बडगे प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा मी हॉस्टेल मध्ये राहत होतो. माझ्या सोबत रूम शेअर करणारे काही मित्र ही होते. हॉस्टेल च्या खालच्या मजल्यावर आजी आजोबा असे दोघेच राहायचे. त्यांना मूल नव्हती त्यामुळे हॉस्टेल मधल्या सगळ्या मुलांसोबत आपले मन…