भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड २ – अनुभव १ | TK Storyteller
अनुभव - रुपाली नवले अनुभव साधारण ५ ते ६ वर्षांपूर्वीचा आहे. माझे लग्न होण्या पूर्वीचा. मी जॉब करून रात्री टायपिंग चे काम करायचे. तेव्हा आम्ही एका चाळ सिस्टीम बिल्डिंग मध्ये राहायचो. बिल्डिंग ला ए बी सी विंग्ज होत्या. एका विंग…