जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०२ – TK Storyteller
अनुभव - वैष्णवी लोहकरे ही घटना माझ्या आजी बरोबर घडली होती. बऱ्याच वर्षा पूर्वीची जेव्हा ती लहान होती. ती व तिचा भाऊ रानात सरपण आणण्यासाठी जायचे. तो रानाचा भाग डोंगरावर होता. तसे तर ते दर आठवड्याला एकदा जायचे. त्या दिवशी…