Night Drive 4 – Bhay Katha | TK Storyteller

हा अनुभव गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आला होता. ते पावसाळ्याचे दिवस होते. गणेशोत्सव ही जवळ आला होता. आमच्या भागात खूप उत्साहाने गणपती आणत असत. मी मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी वर्गणी वैगरे गोळा करायला सुरुवात केली होती. मी मंडळाचा कार्यकर्ता…

0 Comments

Paying Guest – Marathi Horror Story | TK Storyteller

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. १० वी ची परीक्षा झाल्यावर कंप्युटर इंजिनीयर चा डिप्लोमा करायचा निर्णय घेतला होता. कॅप राऊंड मध्ये नंबर लागला तो नाशिक ला. मी मुंबईत राहत असले तरीही काहीही करून तिथे जाणे भाग होते. त्यामुळे रूम वैगरे बघून…

0 Comments

3 Creepy Marathi Horror Experiences – TK Storyteller

अनुभव क्रमांक - १ - शिवम पाटील त्या दिवशी मी आणि माझा मित्र बाईक घेऊन सहज फिरायला बाहेर गेलो होतो. घरी यायला बराच उशीर झाला. आमच्या घराकडच्या रस्त्याला वर्दळ अगदी कमी असते त्यामुळे आम्ही बाईक अगदी सुसाट पळवत होतो. पण अचानक…

0 Comments

3 Creepy Horror Experiences in Marathi – T.K. Storyteller

अनुभव १ - चैतन्य पाटील माझे आजोबा आता ह्या जगात नाहीत. हा अनुभव त्यांना साधारण २५-३० वर्षांपूर्वी आला होता.  त्या काळी ते एका कंपनीत कामाला होते. आता कंपनी म्हंटले की कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करायला लागायचे. त्यांचा एक मित्र ही…

0 Comments

Hostel Days – One Creepy Experience – Marathi Horror Stories

अनुभव - कौस्तुभ बुरळे मी सध्या कॉलेज मध्ये आहे. आणि कॉलेज जवळच्याच एका छोट्याश्या हॉस्टेल मध्ये राहतो. आम्ही एकूण दहा मुलं आहोत. एकूण ५ रूम आहेत त्यामुळे रूम मध्ये प्रत्येकी 2 मुलं. काही महिन्यांपूर्वी ची ही गोष्ट आहे. शनिवारी कॉलेज…

0 Comments

आभास – एक अविस्मरणीय अनुभव | Marathi Horror Story | T.K. Storyteller

अनुभव - वेदांत शहाणे घटना २०१९ ची आहे. आम्ही एका नवीन फ्लॅट मध्ये राहायला आलो होतो. आम्ही म्हणजे माझे आई वडील आणि दोन भाऊ असे एकूण पाच जण. आमचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता आणि दुसऱ्या मजल्यावर एक दवाखाना होता. त्यात…

0 Comments

त्या अमावस्येच्या रात्री – एक चित्तथरारक अनुभव – मराठी भयकथा

लेखन करण हा माझा छंद होता. कालांतराने मी त्याला माझे प्रोफेशन म्हणून निवडले. मला अगदी पहिल्यापासून paranormal आणि Supernatural स्टोरी ज लिहायला खूप आवडा यच्या. काही खऱ्या, काही काल्पनिक तर काही या दोन गोष्टींचे मिश्रण असलेल्या. लोकांचा प्रतिसाद ही छान…

0 Comments

Night Drive – Marathi Horror Experience

अनुभव - नील जाधव ही कधी ही न विसरता येणारी घटना माझ्या मामा सोबत घडली होती. माझा मामा शहरात राहायचा. त्या वेळी गणेशोत्सवाचे दिवस होते. गणेशोत्सव म्हंटले की एक वेगळीच मजा असायची. सगळे नातेवाईक गावी एकत्र जमायचे. दर वर्षी मामा…

1 Comment

Girhya – Marathi Horror Story

ही घटना साधारण १३ वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या आत्याकडे गावी गेलो होतो. गाव अगदी निसर्गरम्य होता. वस्ती ही तुरळक. सगळीकडे हिरवीगार शेती आणि ये जा करण्या साठी पायवाटा. त्या काळी गाव हवे तेवढे विकसित नव्हते. रस्त्यावर विजेचे खांब वैगरे काही…

0 Comments

दोन चित्तथरारक अनुभव – भयकथा

अनुभव क्रमांक - १ मंगेश शिंदे हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राईबर मंगेश शिंदे यांनी पाठवला आहे. मी आणि माझे आई बाबा आम्ही नेहमी उन्हाळा च्या सुट्टी मध्ये गावी जातो. सुट्टीत अगदी धमाल करतो. आजी नेहमी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगते..…

1 Comment

End of content

No more pages to load