नाईट शिफ्ट.. एपिसोड ७ – भयकथा | TK Storyteller
अनुभव - प्रसाद केळकर घटना आहे २०११ ची. मी एका नामांकित कंपनी मध्ये आय टी इंजिनियर म्हणून काम करत होतो. कंपनी च्या चार इमारती होत्या. मी पहिल्या इमारती मध्ये कामाला बसायचो. तिथे रुजू झाल्यानंतर २ आठवड्यांनी लगेच नाईट शिफ्ट मिळाली.…