हडळ.. एपिसोड २ – अनुभव क्रमांक २ | TK Storyteller

प्रसंग माझ्या बालपणीचा आहे. नीट आठवत नाहीये पण बहुतेक पाचवी किंवा सहावी मध्ये शिकत असेन. शाळेतून नुकताच घरी आलो होतो. पण एरव्ही पेक्षा आज खूप खुश होतो कारण आज आम्ही घरातले सगळे म्हणजे मी, आई , बाबा आणि माझी लहान…

0 Comments

हडळ.. एपिसोड २ – अनुभव क्रमांक १ | TK Storyteller

अनुभव - कल्याणी भोसले माझे संपूर्ण बालपण गावी गेले. तो काळच वेगळा होता म्हणा. गावाकडच्या गोष्टी काही निराळ्याच असतात. आज ही कधी त्या गोष्टी आठवल्या की खूप वेगळे वाटते. गावी काम नसल्याने माझे वडील कामासाठी फिरतीवर असायचे. आजू बाजूच्या गावात…

0 Comments

आमराईतले भूत.. अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - अक्षय गुरव मी राहायला मुंबई ला आहे. मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचा बेत ठरला होता. आमचं गाव मुंबई पासून साधारण १८० किलोमिटर अंतरावर आहे. आमचं सगळ ठरलं होत की गावी जाऊन मस्त मजा करायची. त्या रात्री च निघालो…

0 Comments

नाईट ड्राइव्ह – एपिसोड १३ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - कल्याणी भोसले माझे संपूर्ण बालपण गावी गेले. तो काळच वेगळा होता म्हणा. गावाकडच्या गोष्टी काही निराळ्याच असतात. आज ही कधी त्या गोष्टी आठवल्या की खूप वेगळे वाटते. गावी काम नसल्याने माझे वडील कामासाठी फिरतीवर असायचे. आजू बाजूच्या गावात…

0 Comments

नाईट ड्राइव्ह – एपिसोड १३ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - प्रसन्न सोनावणे मी नाशिकला वास्तव्यास आहे. प्रसंग मागच्या वर्षीचा आहे. मी आणि माझा मित्र प्रशांत ज्याला मी प्रेमाने बबल्या म्हणतो आम्ही दोघं मुंबई ला गेलो होतो. आम्ही शॉपिंग च्या निमित्ताने आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबई ला जात असतो. मित्राकडे…

0 Comments

ती परत आलीये.. भयकथा | TK Storyteller

अनुभव माझ्या सोबत आमच्या गावी घडला होता. गावी आमच्या घरा समोरच माझे चुलत काका, त्यांची बायको आणि दोन मुली रहायच्या. म्हणायला गेलं तर जून कौलारू घर होत त्यांचं. त्यांची मोठी मुलगी माझ्याच वयाची होती. आम्ही जवळच राहत असलो तरीही त्यांच्याकडे…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १२ – अनुभव २ | TK Storyteller

ही गोष्ट आहे २००४ ची. अनुभव माझ्या आईसोबत घडला होता. मी तेव्हा ९ वर्षांची असेन. दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर आम्ही सगळे 2 महिने गावी जायचो. आमचे कुटुंब तसे खुप मोठे होते म्हणजेच ३० जणांचे. रोज रात्री जेवल्यानंतर आम्ही सगळी भावंडे…

0 Comments

कॉलेज डेझ.. एपिसोड २ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - प्रणाली घरत मी नवी मुंबई मध्ये राहायला आहे. बी एस सी नर्सिंग च्या चौथ्या वर्षात शिकत आहे. हा अनुभव मला मे २०२२ मध्ये आला होता. आम्ही लास्ट इयर ला असल्यामुळे इनटर्न शिप एका दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये लागली होती.…

0 Comments

त्या बंद खोलीत.. भयकथा | TK Storyteller

मी मूळचा पुण्याचा राहणारा पण वडील हे पोखरण रेंज मध्ये इंजिनिअर असल्या कारणाने आम्ही गेल्या 6 वर्षांपासून पोखरण, राजस्थान येथे वास्तव्य करत आहोत. मला दोन बहिणी आहेत. दोघीही माझ्यापेक्षा वयाने लहान च आहेत. आम्ही तिघही कोटा ह्या शहरात नीट या…

0 Comments

त्या मंतरलेल्या रात्री.. एपिसोड ०५ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - श्रेयस पांचाळ अनुभव १९७० - १९८० च्या दशकातला असावा जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. त्या वेळी माझ्या वडिलांचे लग्न ही झाले नव्हते. तेव्हा ते आपल्या बहिणीकडे म्हणजे माझ्या आत्याच्या गावाला गेले होते. त्या काळी सगळा प्रवास बस ने…

0 Comments

End of content

No more pages to load