Haunted Trip Night Out – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - फरदिन खान माझे वय आता २७ वर्ष असून मी राहायला वाशिम जिल्ह्यात आहे. अनुभव साधारण ४-५ वर्षांपूर्वीचा आहे. २०१७ सालचा. आम्हा चार जिवलग मित्रांचा ग्रूप आहे ओम, महेश, साहिल आणि मी. बऱ्याच वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. आणि चौघांना…

0 Comments

प्रवास.. त्या रात्रीचा.. एपिसोड 6 – Horror Story 2 | TK Story

अनुभव - कुणाल सपकाळे अनुभव जवळपास १०-१२ वर्षांपूर्वीचा आहे. जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. ते पेशाने एक ट्रक ड्रायव्हर आहेत. त्या काळी ते ड्रायव्हर म्हणून नवीनच होते. आता ट्रक ड्रायव्हर म्हंटले की रात्री अपरात्री चा प्रवास आलाच. ते एकदा असेच…

0 Comments

प्रवास.. त्या रात्रीचा.. एपिसोड 6 – Horror Story 1 | TK Story

मी राहायला नवी मुंबईत आहे आणि तिथेच नोकरी ही करतो. माझे गाव तसे कोकणातले. त्या दिवशी नेहमी प्रमाणे सकाळी ८ ला जॉब ला जायला निघालो. दुपार ची वेळ होती. मला गावातून फोन आला. भावाचे लग्न ठरले होते आणि तारीख ही…

0 Comments

ओढ्यावरचं भूत – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - प्रणय कोळंबे अनुभव माझ्या मोठ्या भावाचा आहे जो बऱ्याच वर्षांपूर्वी त्याला आला होता. तेव्हा तो अगदी लहान लहान होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की तो गावी आजोबांकडे जायचा आणि जवळ जवळ संपूर्ण सुट्टी तिथेच घालवायचा. शाळा सुरू होण्या आधी…

0 Comments

बाधित – एपिसोड ०५ – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - यदनेश अनुभव २०२१ चा आहे म्हणजे अगदी दीड दोन वर्षांपूर्वीचा. माझ्या फर्स्ट इयर च्या परीक्षा संपून सुट्टी लागली होती. त्या सुट्टी मध्ये मी माझ्या मावशी कडे राहायला गेलो होतो. मावशीचे घर एका छोट्या गावामध्ये आहे. तसे मी अधून…

0 Comments

व्हील चेअर – मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - प्रथम शहा "हो बाबा , आलेचं मी आपल्या सोसाइटी जवळचं आहे, आलेचं पाच मिनिटात" एवढे बोलून पुजाने आपल्या बाबांचा फोन कट केला. तशी रात्र बरीचं झाली होती, थंड असे वातवरण होते. पूजा ज्या सोसाइटीत रहात होती ती सोसाइटी…

0 Comments

भयाण रात्रीतला अनुभव – एपिसोड 6 – Horror Story 3 | TK Storyteller

अनुभव - मिहिर चव्हाण अनुभव २०२० चा आहे. मी मुंबईत राहतो. दर वर्षी प्रमाणे त्या वर्षी ही शिमग्याला गावी गेलो होतो. माझे गाव संगमेश्वर तालुक्यात आहे. आणि गावाला खूप मोठा उत्सव असतो जो रात्री उशिरा पर्यंत चालतो. आणि शेवटी भाकरी…

0 Comments

भयाण रात्रीतला अनुभव – एपिसोड 6 – Horror Story 2 | TK Storyteller

अनुभव - वैष्णवी तेलंग माझे आजोबा ऑडिटर म्हणून बँकेत जॉब करायचे. त्यांना इतर ब्रांचेस मधल्या बँकेचे ऑडिट करण्यासाठी दुसऱ्या गावात तर कधी दुसऱ्या तालुक्याला जावे लागायचे. एकदा त्यांना असेच सातारा जिल्ह्यातील एका गावातल्या बँकेत ऑडिट ला जाण्याचा योग आला. त्यांची…

0 Comments

भयाण रात्रीतला अनुभव – एपिसोड 6 – Horror Story 1 | TK Storyteller

अनुभव - दीक्षा दहरे हा प्रसंग माझ्या वडिलांसोबत घडला होता. तेव्हा ते बी ए चे शिक्षण पूर्ण करत होते. त्या काळी एक रूम भाड्याने घेऊन राहायचे. आणि घर मालकीण बाई सुद्धा बाजूच्या मोठ्या घरात राहायची. तो परिसर अगदी कमी वस्तीचा…

0 Comments

एक वेळ मंतरलेली – मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - विनायक शेरेकर खूप प्रयत्नानी यश ला कावेरी बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावर रूम मिळाली. मुंबईत इतक्या स्वस्तात आणी कायदेशीर जागा कशी मिळाली ह्याचे आश्चर्य त्याला वाटत होतं. त्या बिल्डिंग मध्ये राहायला आलेला तो पहिलाच रहिवासी होता. पण आपले नशीब…

0 Comments

End of content

No more pages to load