गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड 9 – 3 | TK Storyteller
अनुभव - शुभम सहारे प्रसंग माझ्या दीपक नावाच्या एका मित्रा सोबत घडला होता. आम्ही दोघं तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण ८ किलोमिटर आत असलेल्या एका गावात राहायचो. जवळपास ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गणपती विसर्जनाच्या एक दिवस अगोदरची. गाव असल्याने रात्री ९ वाजताच…