भयाण रात्रीतला अनुभव – एपिसोड ५ – १ | TK Storyteller
अनुभव - श्रीकृष्ण गायकर प्रसंग २०१०-११ सालचा आहे. तेव्हा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मी माझ्या गावी कोकणात गेलो होतो. गावी माझ्या वयाची बरीच मुलं असल्याने चांगली मैत्री झाली होती त्यामुळे खूप मजा यायची. त्या मुलांमध्ये माझे दोन खास मित्र होते…