चकवा – एक अविस्मरणीय अनुभव – Marathi Bhaykatha
अनुभव - तुषार गुंजल हि एक ऐकिवात कथा आमच्या कोल्हापुरातल्या गावची. माझ्या काकांकडून हि कथा मी ऐकली होती. माझ्या वडिलांचे आजोबा म्हणजे माझे पणजोबा यांच्या सोबत घडली होती. त्यांचे नाव शामराव होते. पणजोबा खूप उंच, धिप्पाड आणि धीट होते. हि…