आमराईतले भूत.. अनुभव २ | TK Storyteller
अनुभव - सूरज प्रसंग आहे २०१३ सालचा. माझे गाव कोकणात आहे. मी ने महिन्यात संपूर्ण कुटुंबासोबत गावी गेलो होतो. म्हणजे मी, माझे आई वडील आणि माझा भाऊ आणि बहीण असे सर्व. आमच्या वाडीत पूजा होती. त्यामुळे आमचे इतरही बरेच नातेवाईक…