तळघरातलं सावट.. Marathi Horror Story | TK Storyteller
शहरात शिकायला आल्यावर घर शोधणं माझ्या साठी मोठं आव्हाहन होतं. बरेच दिवस प्रयत्न करत होतो, जेवढ्या ओळखी काढता आल्या तेवढ्या काढून झाल्या. त्यांच्या मार्फत जिथे कुठे भाड्यावर घरं मिळतंय तिथे जाऊन चौकशी करून आलो. पण शहरातल्या फ्लॅट्स आणि घरांच्या किंमती…