3 Horror Experiences in Marathi
अनुभव क्रमांक - १ - सपना मोरे हा जीवघेणा प्रसंग माझ्या आई सोबत ती गरोदर असताना घडला होता. काही दिवसांपूर्वीच तिने मला हा अनुभव सांगितला. तेव्हा आईला ७ वा महिना सुरू होता. मी आईच्या पोटात होते. माझे आई आणि वडील…
अनुभव क्रमांक - १ - सपना मोरे हा जीवघेणा प्रसंग माझ्या आई सोबत ती गरोदर असताना घडला होता. काही दिवसांपूर्वीच तिने मला हा अनुभव सांगितला. तेव्हा आईला ७ वा महिना सुरू होता. मी आईच्या पोटात होते. माझे आई आणि वडील…
अनुभव - तुषार ही घटना याच वर्षात जानेवारी महिन्यात घडली होती. आम्ही ५ मित्र मी, उजेफ, शिवम, विवेक आणि स्वप्निल एकत्र एका फ्लॅट मध्ये र हायचो. आमच्यापैकी काही जण क्लास ला जायचो तर काही नोकरी करायचो. पण राहायला आल्यापासून काही…
अनुभव - रितिका देशमुख ही घटना आमच्या पणजोबांसोबत घडली होती. साधारण १९५० चा काळ असावा. आमचे पणजोबा गोविंदराव अगदी धीट होते. मजबुत शरीरयष्टी आणि अतिशय रांगडे व्यक्तिमत्व त्यामुळे सगळे गाव त्यांना ओळखत असे. त्यांच्या मित्राचे एक भजनी मंडळ होते. जवळपास…
अनुभव क्रमांक - १ अक्षय बचाटे ही घटना मार्च २०१३ ची आहे. मी अगदी लहानपणापासून माझ्या आजी आजोबा, मामा आणि माऊशी सोबत राहायचो. माझ्या आई वडिलांबरोबर अगदी कमी राहिलो असेन. मामा आणि माझे अगदी चांगले जमायचे. आमचे नाते एखाद्या मैत्री…
अनुभव - स्नेहा बस्तोडकर वाणी साधारण ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी, माझा नवरा अद्वैत आणि आमचा छोटा २ वर्षांचा मुलगा शंतनु एका गावात लग्नाला गेलो होतो. अद्वैत च्या मित्राचे लग्न होते. जानेवारी महिना असल्याने वातावरण खूप गारवा पसरला होता. त्यात…
ही एक घटना नाही तर ही एका मागोमाग एक आलेल्या अनुभवांची साखळी आहे. अगदी विश्वास न बसण्यासारखे अनुभव. जसा काळ पुढे सरकत होता तसे ते अनुभव गडद होत जात होते. आपल्याच चॅनल च्या एका सबस्क्राईब र ने पाठवले आहेत. पण…
अनुभव - नील जाधव ही कधी ही न विसरता येणारी घटना माझ्या मामा सोबत घडली होती. माझा मामा शहरात राहायचा. त्या वेळी गणेशोत्सवाचे दिवस होते. गणेशोत्सव म्हंटले की एक वेगळीच मजा असायची. सगळे नातेवाईक गावी एकत्र जमायचे. दर वर्षी मामा…
लेखक - सिद्धार्थ पुंडगे समीर नुकताच एका जेवणाची ऑर्डर देऊन आपल्या गाडी जवळ आला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होताच. गाडी चालू करणार तोच त्याच्या फोन वर पुन्हा एक मेसेज आला "युअर लास्ट ऑर्डर". बराच उशीर झाल्याने तो आधीच वैतागला होता.…
ही घटना साधारण १३ वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या आत्याकडे गावी गेलो होतो. गाव अगदी निसर्गरम्य होता. वस्ती ही तुरळक. सगळीकडे हिरवीगार शेती आणि ये जा करण्या साठी पायवाटा. त्या काळी गाव हवे तेवढे विकसित नव्हते. रस्त्यावर विजेचे खांब वैगरे काही…
अनुभव - नितीन कांबळे ३१ डिसेंबर २०१७ ची गोष्ट आहे. मी कॉल सेंटर मध्ये जॉब करायचो. तिथे माझे मित्र ही झाले होते - सनी, राजू आणि सूरज. आम्ही ३१ पार्टी साठी खूप दिवसापासून प्लॅन करत होतो. तेव्हा सनी ने त्याच्या…