एक अविस्मरणीय भयानक अनुभव | TK Storyteller
मी गेले ६ वर्ष एका ग्राम पंचायत कार्यालयात क्लार्क या पदावर कार्यरत आहे. सदर अनुभव येण्याआधी मला भूत, आत्मा अश्या गोष्टीबद्दल विश्वास नव्हता. मला हा अनुभव सन २०१८ च्या मार्च महिन्याच्या शेवटी आला होता. त्यावेळी मार्च एडींग ची कामे जोरात…