भयभीत – मराठी भयकथा | TK Storyteller
लेखक - अंकित भास्कर " हॅलो... हा बोला कोण बोलतंय.....?" ' सिमाच्या ' मोबाइल वर अनोळखी नंबरने आलेल्या कॉलला रिसिव्ह करत म्हणाली. " तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे तुम्हाला लगेच हॉस्पिटल मध्ये यावे लागेल. " " हा...! कोण बोलताय…