एक चित्तथरारक अनुभव
अनुभव - समीक्षा गायकवाड मी एक फ्रीलांसर फोटोग्राफर आहे. ही गोष्ट २ वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या आत्याकडे एका कामानिमित्त अलिबाग ला गेले होते. माझ्या आत्त्याला ४ मुल आहेत. २ मुली ज्यांची लग्न झाली आहेत आणि २ मुल. त्यातला एक म्हणजे…