ठुकरुळ वाडी – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - स्नेहा मे महिना चालू होता आणि मी माझ्या गावी आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गाव. लग्न सराईचा महिना होता. माझी आई मला गावात सोडुन कामानिमित्त पुन्हा मुंबई ला आली होती. त्यामुळे मी आणि माझी आत्त्याच घरी होतो. बाकीचे…

0 Comments

कणकवली – एक अविस्मरणीय अनुभव – Marathi Bhaykatha

अनुभव - रिषभ माने ही गोष्ट आहे मे 2016 ची. तेव्हा मी एका ऑफिस मध्ये नुकताच जॉब ला लागलो होतो. साधारण 2 महिने झाले होते आणि बरेचसे मित्र ही झाले होते. एके दिवशी असाच आमचा मित्राच्या गावी पिकनिक ला जायचा…

0 Comments

केळवे बीच – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - अपूर्वा बापट साधारण 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी graduation च्या 2nd year ला होते. भूत वैगरे या गोष्टींवर विश्वास असा नव्हता पण कुतूहल मात्र लहानपणा पासूनच होते. माझ्या मित्र-मैत्रिणींनाही माझ्यासारखेच खूप कुतूहल वाटायचे. आम्ही कुठेही गेलो किव्हा कधीही…

0 Comments

Naneghat Trekking – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - प्रतिक दीचवळकर मी स्वतः एक ट्रेकर आहे आणि सतत फिरतीवर असतो. मी, माझे मित्र प्रथमेश, कल्पेश आणि प्रफुल आम्ही नेहमी ट्रेकिंग ला जात असतो. साधारण 2 वर्षांपूर्वीचा हा विचित्र आणि चित्तथरारक अनुभव आहे जेव्हा आम्ही नाणेघाटात ट्रेकिंग ला…

1 Comment

Kasara Ghat – एक अविस्मरणीय अनुभव | मराठी भयकथा

तारीख 22 मे 2015. मी आणि माझी फॅमिली पालघर हुन ताई कडे पूजे साठी निघालो होतो. प्रवास खूप छान सुरू झाला. दादा ड्राइव्ह करत होता आणि मी, मॉम, डॅड सगळे खूप च एन्जॉय करत होतो. अहमदाबाद हाय-वे क्रॉस केला आणि…

2 Comments

पश्चाताप – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

संध्याकाळी काम आटपून घरी यायला निघत होतो तितक्यात वर्गमित्राचा फोन आला. ऐकून पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणत होता "तुझे बाबा गेले रे, तुझेच नाव घेत होते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत".. मी निशब्द झालो होतो. गेले 8 महिने सुट्टी नसल्यामुळे गावाला जाता…

0 Comments

Doppelganger | Strange Stories – अद्भुत गोष्टी

मागच्या आठवड्यात 3 दिवस सलग सुट्टी आल्यामुळे सगळी भावंड मिळून वाड्याला ताई च्या जुन्या घरी राहायला गेलो होतो. कमी वस्ती असलेलं गाव त्यामुळे शांत वातावरण. तसे आम्ही नेहमी वेळ काढून इथे यायचो तेवढाच नेहमीच्या धावपळीच्या दिनक्रमातून आराम. आम्ही संध्याकाळी पोहोचलो.…

0 Comments

Guest House – Marathi Bhaykatha

तो मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. मुंबई उन्हात तापुन निघत होती म्हणून माझा मित्र विशालने त्याच्या गावी पुण्याला पिकनिक ला जायचा प्लान बनवला आणि बाकी मित्रानाही तो प्लान आवडला म्हणून आम्ही सगळे मित्र गाडी करून पुण्याला निघालो. मुंबई पुणे एक्सप्रेस…

0 Comments

Deep Web – मराठी भयकथा

डार्क वेब किंवा डीप वेब ही इंटरनेट वरील अशी जागा आहे जिथे जगभरातल्या सगळ्या वाईट आणि बेकायदेशीर गोष्टी घडतात.. उदारहरणार्थ ड्रॅग्झ ची तस्करी, चाईल्ड पॉर्न, रेड रूम्स (अपहरण करून आणलेल्या लोकांना हाल करून मारणं तेही लाईव्ह), हिटमॅन विकत घेण (एखाद्याचा…

2 Comments

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ | अद्भुत गोष्टी – Strange Things

दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. २३ ऑगस्ट…

0 Comments

End of content

No more pages to load