अघोरी.. Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - पावन म्हात्रे मी सध्या राहायला मुंबईला आहे.. मी साधारण ११ ते १२ वर्षांचा असेन.. मी मूळचा साताऱ्याचा. आमचे गाव आता बऱ्यापैकी डेवलप आहे पण त्या काळी ते अगदीच खेडे गाव होते. कसल्याच सोयी सुविधा नसलेले. तेव्हा आम्ही शेती…

0 Comments

कॉलेज डेझ.. एपिसोड २ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - निखिल पांडे मी अकोल्याचा राहणारा आहे. शिकण्यासाठी नागपूर ला आलो होतो. मी सध्या डेंटल स्टडी करतोय. तिथे आम्ही एका सोसायटी मध्ये ३ बी एच के फ्लॅट घेऊन राहत होतो. एकूण ६ जण होतो म्हणजे मी, कपिल, आदित्य, मंगेश,…

0 Comments

Lockdown Horror Experience – Episode 06 | TK Storyteller

हा अनुभव मला लॉक डाऊन मध्ये आला होता. आम्ही सगळे शिमगोत्सव साठी गावाला गेलो होतो. पण नंतर लॉक डाऊन लागल्यामुळे गावालाच थांबावे लागले. आता गावाला राहणं कोणाला नाही आवडणार. त्यात इतके दिवस गावाला राहायचं म्हणजे खूप धमाल. सुरुवाती चे काही…

0 Comments

जंगलाकडचा रास्ता आणि एक रहस्यमयी वाडा – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - शौनक धाकुलकर  मी सध्या अकरावी ला शिकतोय. लहान पणापासून मला भय कथा ऐकण्याची खूप आवड आहे. हा अनुभव मला माझ्या आई ने सांगितला होता. जो तिला जवळपास १७ वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा आई च्या एका मैत्रिणी चे लग्न…

0 Comments

त्या मंतरलेल्या रात्री.. एपिसोड ०५ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - श्रेयस पांचाळ अनुभव १९७० - १९८० च्या दशकातला असावा जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. त्या वेळी माझ्या वडिलांचे लग्न ही झाले नव्हते. तेव्हा ते आपल्या बहिणीकडे म्हणजे माझ्या आत्याच्या गावाला गेले होते. त्या काळी सगळा प्रवास बस ने…

0 Comments

Haunted Society – Marathi Horror Experience | TK Storyteller

अनुभव - अभी पाटील साधारण ६-७ वर्षांपूर्वीची घटना आहे. माझ्या वडिलांची बदली झाल्याने त्यांना दुसऱ्या शहरात जावे लागले. मला शाळा जवळ पडावी म्हणून आम्ही इतर कुटुंबीय नवीन घरात राहायला आलो. सोसायटी तशी खूप मस्त आणि मोठी होती.  ४ बिल्डिंग आणि…

0 Comments

भयाण रात्रीतले २ अविस्मरणीय अनुभव – एपिसोड – ०७ – ०२

अनुभव माझ्या सोबत मागच्या वर्षी घडला होता. माझे गावाला घर आहे आणि गावाच्या वेशीवर आमचे शेत आहे. बारावी ची परीक्षा संपल्यावर मी गावात आलो होतो. मला अगदी लहान पणापासून म्हणजे वयाच्या १०-१२ वर्षांपासून शेतात झोपायला जायची सवय आहे. मी गावी…

0 Comments

करणी – मराठी भयकथा | TK Storyteller

सुन्न,एकाकी रात्र.साधी सुधी नाही बरं का, पावसाळ्याची रात्र.ढग सगळे भरून आलेले,कधीही कोसळेल पाऊस असेच वाटत होते.खोलीतला पंखा आपलं वारा द्यायचं काम करत होता पण तो वारा थंडीमुळे असह्य होतं होता.पंखा बंद करायला जायची खरं सांगायचं झालं तर हिंमत होत न्हवती.डोक्यात…

0 Comments

अतृप्त आत्मा – भयकथा | TK Storyteller

प्रसंग सांगली जिल्ह्यातील एका गावात बऱ्याच वर्षांपूर्वी घडला होता. ते गाव म्हणजे विविधतेने नटलेले, डोंगर रंगाच्या सानिध्यामध्ये वसलेले एक छोटेसे गाव.. माडाची , आंब्याची, जांभळी ची आणि करवंदाची अश्या अनेक प्रकारच्या झाडांनी ते गाव व्यापले होते.. हिरवळीचा परिसर असल्याने वातावरण…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड ११ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - शुभम ही घटना माझ्या दीपक नावाच्या मित्रा सोबत घडली होती. आम्ही दोघं ही कुही तालुक्या पासून साधारण ८ किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात राहायचो. जवळपास ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. गणपती विसर्जनाला एक दिवस राहिला होता. गावाचा परिसर असल्यामुळे लोक…

0 Comments

End of content

No more pages to load