प्रवास – एक चित्तथरारक अनुभव | TK Storyteller
अनुभव - ओंकार पल्येकर एकदा मी, माझा मामा आणि त्याचे ६ मित्र गावी कोकणात एका जत्रेला जायला निघालो होतो. गाडी वैगरे आधीच बुक केली होती आणि संध्याकाळी ५ ला निघायचे ठरले होते. पण ड्राइव्ह र उशिरा आला त्यामुळे आम्हाला निघायला…