खविस – Marathi Bhaykatha | T.K. Storyteller
अनुभव - अक्षय चोपाडे माझ्यासाठी मित्र हेच सर्वकाही आहेत.. माझे जे मित्र आहेत ते अगदी लहानपणापासूनचे. खूपच जिगरी दोस्त. ही घटना आम्ही सगळे एकत्र असतानाची आहे. २०१४ सालची. नुकताच पावसाळा संपत आला होता. आमच्या भागात यंदा पावसाने अगदी जोर दाखवला…