गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १३ – अनुभव – १ | TK Storyteller
अनुभव - रोशन जोशी हि घटना 2010 - 2011 च्या दरम्यान कोकणातील माझ्या गावात घडली होती. मी पाचवी किंवा सहावी मध्ये होतो कदाचित. मे महिन्याच्या सुट्टीचा कालावधी संपत आला होता. सुट्टी संपण्या अगोदर काही तरी वेगळे, रोमांचक असे करण्याचे आम्ही…