गावाकडच्या भयाण गोष्टी.. मराठी भयकथा | TK Storyteller
अनुभव क्रमांक - १ - तरेश माझी दहावीची परीक्षा संपली होती आणि मी एकदाचा निःश्वास सोडला. आता मला ओढ लागली होती ती आमच्या गावी जायची. गाव म्हंटले की गावाकडचे मित्र, त्यांच्या बरोबर रात्र भर चालणाऱ्या गप्पा, मस्ती, आमचे शेत आणि…