खविस – एक भयानक अनुभव – भयकथा | TK Storyteller
अनुभव - प्रसाद शिवशरण माझा या भुत प्रेत हडळ तंत्र मंत्र यावर विश्वास नाही पण एका घटनेमुळे या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायला मला भाग पाडले. हि चित्तथरारक घटना माझ्यासोबत साधारण पणे २ वर्षांपुर्वी घडली होती. आमचे मुळ गाव सोलापुरचे पण…