नदीवरचं भूत.. एक भयाण अनुभव | TK Storyteller
अनुभव माझ्या भावाना आला होता. साधारण चार साडे चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे गाव चारही बाजूंनी नदीने वेढलेले आहे. अगदी एखाद्या बेटासारखे आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. पूर्वीच्या काळी आमच्या गावातून दुसऱ्या गावी जायला नदीतून प्रवास करावा लागायचा.…