दिवाळीच्या दिवसातील एक भयाण अनुभव – Marathi Horror Story | TK Storyteller
दिवाळीचा सण आपल्या आयुष्यात आनंद, प्रकाश आणि एकत्र येण्याचं प्रतीक आहे. मात्र, प्रत्येकासाठी हा सण गोड आठवणी देणारा नसतो. काहींसाठी तो भयानक आठवणीचा ही ठरतो. तर असाच हा एक भयाण अनुभव.. अनुभव - हेमंत मी पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकत…