भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १५ – ०२ | Horror Experience in Marathi | TK Storyteller
अनुभव - वीरेंद्र ही घटना साधारणतः 5 वर्षांपूर्वी माझ्या काका काकू सोबत घडली होती. मुंबई ला माझ्या मोठ्या मावस बहिणी चे लग्न होते. ठरल्या प्रमाण सगळे नातेवाईक मुंबई ला गेले पण काका काम असल्यामुळे नंतर वेळेवर जाणार होते. लग्नाच्या आदल्या…