नाईट ड्राइव्ह – एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - हर्षल पांडे अनुभव साधारण ३-४ वर्षांपूर्वीचा आहे. आम्ही सर्व कुटुंबीयांनी माहूर - जेजुरी कुलदैवतेचे दर्शन करण्यासाठी बेत आखला होता. माझे आणि माझ्या भावाचे लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच देव दर्शनाला जाणार होतो. प्रवास तसा लांबचा होता पण मला त्याची…

0 Comments

एक जीवघेणा प्रवास – मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - अनिरुद्ध एका भीषण अपघातात सोहम च्या वडिलांचा मृत्यू झाला होता. वडील गेल्यामुळे घरची सगळी जबाबदारी आता त्याच्यावर आली होती. तो आपल्या आई सोबत राहायचा. तसा दिसायला देखणा, पावणे सहा, सहा फूट उंची, डोळ्यांवर असणारा चष्मा जो अगदी कोणालाही…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – EP08 – 03 | TK Storyteller

हा अनुभव माझ्या बाबांना जवळपास ४० वर्षापूर्वी आला होता. तेव्हा बाबांचे वय १३ वर्ष होते. सुट्टी निमित्त बाबा त्यांच्या मामाच्या गावी गेले होते. त्यांचे मामा म्हणजे माझे आजोबा तेव्हा शेती करायचे. त्याच सोबत लग्ना मध्ये आणि कार्यक्रमामध्ये स्पीकर भाड्याने देण्याचा…

0 Comments

भयाण रात्रीतला चित्तथरारक अनुभव EP04 -03

अनुभव - सुजित जाधव मी राहायला मुंबई येथे आहे. माझे आजोबा हे भगत होते, भूतबाधा, काळी शक्ती यांपासून होणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवायचे. त्यामुळे खूप लहान असल्यापासून मी हे सगळं अनुभवतो आहे. प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा मी ११ वीत होतो. त्या…

0 Comments

भयाण रात्रीतला चित्तथरारक अनुभव EP04 -01

अनुभव - श्रीकांत बडगे प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा मी हॉस्टेल मध्ये राहत होतो. माझ्या सोबत रूम शेअर करणारे काही मित्र ही होते. हॉस्टेल च्या खालच्या मजल्यावर आजी आजोबा असे दोघेच राहायचे. त्यांना मूल नव्हती त्यामुळे हॉस्टेल मधल्या सगळ्या मुलांसोबत आपले मन…

0 Comments

त्या मंतरलेल्या घरात.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

आपण एखाद्या नवीन घरात, वास्तूत राहायला गेल्या नंतर त्याची आपल्याला नीट माहिती नसते. एखाद्या वास्तूत काय दडून राहू शकतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असाच हा एक अविस्मरणीय अनुभव.. अनुभव -अपूर्वा बापट घटना वर्ष २०१८ मधली आहे जी माझ्या…

0 Comments

स्मशानाकडचा रास्ता.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - महेश डुंबरे काहींचा भूतप्रेतावर ठाम विश्वास असतो त्यापैकी मी सुद्धा एक आहे आणि मी सुद्धा अशी खरी व भयंकर कथा अनुभवली आहे ती अगदी सिनेमातील कथेप्रमाणे वाटेल पण तेवढीच खरी आहे. गोष्ट 2002 म्हणजेच जवळपास २० वर्षांपूर्वची आहे.…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ६ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - अथर्व शिंदे हा अनुभव माझ्या आजोबांना आला होता. त्यांच्या तरुण्यातला हा प्रसंग. त्या काळी आमचे शेत होते. सर्व शेताचे काम ते एकटेच पाहायचे. तेव्हा दिवाळी उलटून एक आठवडा झाला होता आणि भाताची कापणी सुद्धा झाली होती. आता भात…

0 Comments

लॉकडाऊन मधला एक भयाण अनुभव – भयकथा | TK Storyteller

अनुभव - दत्ता अनुभव माझ्या गावातला आहे. जो मला लॉक डाऊन मध्ये आला होता. माझे गाव कोकणातले. शिमग्यासाठी आम्ही सगळे गावाला आलो होतो. ५ दिवस शिमगा झाल्या नंतर २ दिवसांनी बहिणीचा साखरपुडा होता. त्यामुळे गावात अजुन काही दिवस राहणार होतो.…

0 Comments

पायवाटेवरचं भूत – भयकथा.. | TK Storyteller

अनुभव - सुदेश खरात "ये आवरल का रे सागर आपल्याला जायचयं ना आज जत्रेला"मी म्हणालो.. हा आवरला फक्त आता जनावरांना चार टाकतो आणि एवढ दूध डेरीत टाकून आलो मग जाऊ आपण सागर म्हणाला आणि सायकल वर टांग मारून दूध घालायला…

0 Comments

End of content

No more pages to load