अकल्पित – मराठी भयकथा | TK Storyteller
आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन. मी एक शिक्षक असल्याने आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी एकदम खास. आजचा अर्धा दिवस हा सर्व कार्यक्रमात गेला. आणि दुसरे म्हणजे आज मुलांनी खूप काही गिफ्ट्स दिलेले. मी गणिताचा शिक्षक म्हणून काही मुलांना आवडत नसेन पण…