लागिर.. एक भयकथा – TK Storyteller
अनुभव - रोहित चौघुले गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. माझ्या लहानपणीची. माझे गाव अगदी निसर्गरम्य होते म्हणजे आता ही तसे आहे. लहान असताना शाळे व्यतिरिक्त आम्ही घरी कधी नासाय चोच. गावभर उनाडक्या करत फिरायचो. माझे बरेच मित्र होते आणि त्यात जवळचे…